सरकार झाले बेपत्ता....महिलांची घोषणाबाजी |Beed | Mahila Morcha | State government | Sakal Media

2021-07-05 702

सरकार झाले बेपत्ता....महिलांची घोषणाबाजी |Beed | Mahila Morcha | State government | Sakal Media
बीड : महागाई, निराधार योजनांचे मानधन यासह महिलांच्या विविध प्रश्नांवर सोमवारी शहरात एकल महिला संघटना व आरसा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा निघाला. एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, एक दोन तीन चार, महागाईचा करा विचार, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुच्या खाली करा, निराधार पेन्शन हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दणानून गेला. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

#Beed #Beedcollectoroffie #EkalMahilasanghatana #Women #mahila

Free Traffic Exchange

Videos similaires